बेस्ट दिग्दर्शक पुरस्कार
चंद्रपूर : रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शनद्वारा आयोजित नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवॉर्ड महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार ॲड. चारुशील माने वतीने अमोल मोरे यांना मळण लघुपटास दिला

About Us

Malan मळण gets Nomination in Mumbai Festival

Mumbai - Malan - The Threshing मळण a short film produced, directed by Adv. Charusheel Mane, got Nomination recently. This is second film of Adv. Mane. His first successful short film - "The Brothels & Transporters" has got Best Film Award from Nashik International Film Festival now renamed as Dadasaheb Phalke Golden Camera Festival at Mumbai.          ॲड. सी. एम. माने यांच्या मळण लघुचित्रपटाला दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड चे नामांकन जाहीर           यापूर्वी मुंबई येथील कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवमध्ये याच लघुपटासाठी जो लघुपट हिंगोली व जळगाव जिल्ह्यातील कलाकारांना घेऊन ॲडव्होकेट चारुशील माने लेखन-अभिनय-दिग्दर्शन-गीतलेखन केलेला लघु चित्रपट मळण हा मुंबई येथील महोत्सवासाठी स्पर्धेत होता. तेथे देश-विदेशातील एकूण 400 पेक्षा जास्त चित्रपटांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील रिकव्हर ब्रदर्स आयोजित नॅशनल शर्ट सिने अवार्ड फेस्टिव्हलमध्ये तीन ऑगस्ट रोजी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार देखील या लघु चित्रपटास प्राप्त झाला आहे ही आनंदाची बाब आहे नावाजलेला दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्डमध्ये मळण या लघु चित्रपटाची निवड झाली होती आणि आता सामाजिक विषयांवरील बेस्ट शॉर्ट फिल्म म्हणून नामांकन देखील जाहीर झाले आहे.             दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड चित्रपट महोत्सवाचे महोत्सव दिग्दर्शक मुकेश कणेरी यांनी नुकतीच नामांकन प्राप्त लघुचित्रपटाची यादी जाहीर केली आहे.   ॲडव्होकेट माने यांचा हा दुसरा लघुचित्रपट असून यापूर्वीच्या नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लघु चित्रपट - दि ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स यास दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड हा मुंबई येथे काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला होता.           मळण या लघु चित्रपटात जळगाव जिल्ह्यातील कोमल सूर्यवंशी व दीपक सूर्यवंशी तसेच हिंगोली जिल्ह्यातील अशोक कऱ्हाळे, अंजली इंगोले, ज्ञानेश्वर  कऱ्हाळे, दीपक तपासे, गणेश लिंबुळे, मदन रायबोले, संचिता कर्डिले, चंद्रज्योती खंदारे, दैवशाला कर्डिले, ॲड. गजानन राठोड, ॲड. अमोल इंगळे, गजानन शिंदे, छगन बनसोडे, गणेश घ्यार, पुंजाजी गोडसे, पुंजाजी मुळे, पांडुरंग मुळे, धोंडबा लिंबुळे, प्रकाश मगरे, मारुती शिरसाट, रूपाली कावळे, राजेंद्र बोरकर, ईश्वर राऊत यांनी काम केले आहे.       लागोपाठ मिळणाऱ्या लघुचित्रपटाच्या यशाला यशामुळे निर्माता, दिग्दर्शक माने व संपूर्ण टीम तसेच सर्व कलाकार यांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.  असे क्लूआर्ट म्युझिक अँड मुव्हीज प्रा. ली. या निर्मिती कंपनीच्या संचालिका पूनम माने  यांनी कळविले आहे.

मळण लघुपटाला सर्वोत्कृष्ट फिल्म दिग्दर्शक पुरस्कार

मळण लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट फिल्म दिग्दर्शक पुरस्कार ॲड. माने यांना जाहीर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन द्वारा आयोजित नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवॉर्ड महोत्सव 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक हा पुरस्कार ॲड. चारुशील माने यांच्या मळण या लघुचित्रपटाला जाहीर झाला आहे. या पूर्वी मळण लघुचित्रपटाला मुंबई येथील कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय लघुपट म्हणून नामांकन जाहीर झाले होते. जुलै महिण्यात आयोजित केलेल्या नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवॉर्ड महोत्सवात चंद्रपूर जिल्ह्यात या पुरस्काराचे वितरण भव्य सोहळ्यात होणार आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन त्यांच्यातील अभिनयाला वाव दिल्याने तसेच कोणत्याही कलाकाराने अभिनयाचे प्रशिक्षण न घेता त्यांच्याकडून अभिनय करून घेऊन त्यांच्या कलागुणांना संधी दिल्याबद्दल सर्वच स्तरातून ॲडव्होकेट माने यांचे स्वागत होत आहे. या लघु चित्रपटाचे चित्रीकरण पांगरी, खरबी, बळसोंड, दाटेगाव, हिंगोली या ठिकाणी झाले होते. पांगरी येथील गावकऱ्यांनी यात मोलाचे सहकार्य केले व लघुचित्रपटात भूमिका देखील केल्या. काही कलावंत अशिक्षित होते. या लघुचित्रपटात मौजे इंचा येथील गुरुदास कामत माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकत असताना संचिता कर्डीले हिने बालकलावंत म्हणून भूमिका केली आहे. रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन तर्फे गणेश रहिकवार महोत्सव दिग्दर्शक व चित्रपट दिग्दर्शक यांनी पुरस्कार घोषित केल्याचे कळविले आहे, या पुरस्कारात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात माने यांना देण्यात येणार आहे. पुढील व चालू लघु व मोठ्या चित्रपटात शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना अभिनयाची संधी देऊन चित्रपट सृष्टीत त्यांना आणण्याचा मानस ॲडव्होकेट माने यांनी व्यक्त केला. ॲड. माने यांनी मळणच्या सर्व टीमला यशाचे श्रेय दिले आहे. यात बहुतकरून सर्व नवीन कलाकार होते. ॲड. माने यांचे लागोपाठ त्यांच्या दोन लघुपटांना प्रत्येकी एक पुरस्कार प्राप्त झाल्याने ॲडव्होकेट माने यांचे सर्वत्र कौतुक आहे. याबाबत क्लूआर्ट म्यूझिक अँड मुव्हीज कंपनीच्या संचालिका पुनम माने यांनी कळविले आहे.

बल्लारपूर येथे पुरस्कार स्विकारताना

गायकवाड ब्रदर्स फिल्म प्रोडक्शन आयोजित नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवार्ड फेस्टिवल मध्ये मळण लघु चित्रपट दिनांक 3 ऑगस्ट 2019 रोजी बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त झाल्याने सदर पुरस्काराचा स्वीकार करताना अमोल मोरे भद्रावती हे दिसत आहेत या या महोत्सवाचे आयोजक माननीय गणेश जी रहीकवार यांचे क्लू आर्ट म्यूझिक अँड मूव्हीज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे खूप खूप आभार!

गणेश जी रहिकवार आणि मळण टीम मेंम्बर अमोल मोरे

बल्लारपूर येथे नॅशनल शॉर्टफिल्म सिने अवार्ड 2019 या पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुरस्कार वितरणावेळी महोत्सव दिग्दर्शक व चित्रपट दिग्दर्शक गणेश रहिकवार जी तसेच अमोल मोरे हे छायाचित्रात दिसत आहेत.

मुंबई म्युझिक अवार्ड्समध्ये गझलला नामांकन

मुंबई म्युझिक अवार्ड्समध्ये "प्यास हो के भी" या ग़ज़ल अल्बमला बेस्ट गझल अल्बम चे नामांकन मिळाले असून त्यातील "हजार बार आये मौत..." या गझलेला सर्वोत्तम गीत चे नामांकन घोषित झाले आहे.

मराठी गजल अल्बम सौंदर्याच्या खाणीचे प्रकाशन

मार्च 2018 निफ २०१८ नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये मराठी गजल अल्बम सौंदर्याच्या खाणीचे प्रकाशन विदेशी कलाकाराच्या उपस्थितीत दहा वर्षापासून दरवर्षी आयोजित केलेल्या चार दिवसीय नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे अँड.श्री.चारुशील माने यांच्या “सौंदर्याच्या खाणी” या मराठी गझल अल्बम चे प्रकाशन फिल्म फेस्टिव्हल चे संस्थापक संचालक मुकेश कनेरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रिया कणेरी, फ्रेंच कलाकार मरियन बोर्गो व चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसळकर-फाळके हे हजर होते. यापूर्वी त्यांचे पाच ऑडीओ अल्बम यारा, पैसा, पटकुटी, रिश्ता, सोनोग्राफीची मशाल प्रकाशित झाले असून सोनोग्राफीची मशाल या अल्बमला प्रसार भारती ऑफ इंडिया व आल इंडिया रेडीओ यांनी आकाशवाणी प्रसारणाची मान्यता देखील दिली आहे व याच महोत्सवात त्यांचा “दि ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स” ची निवड झाल्याची बातमी आली होती त्यानंतर महोत्सवात प्रदर्शित करण्यासाठी देखील निवड झाली होती व महोत्सवात सदर लघुपट प्रदर्शित झाला. “सौंदर्याच्या खाणी” या मराठी गझल अल्बम मध्ये एकूण आठ गझल असून त्यांनी सदर गझल स्वतः लिहून स्वरबद्ध करून गायिल्या देखील आहेत. ललिता वाव्हळ यांनी देखील काळजा घर पडून यातनानी रात सजली या गझलचे गायन केले आहे. या अल्बम मधील सर्व गझल ह्या क्ल्यूआर्ट मुसिक अँड मुव्हीज प्रा.लि. येथे ध्वनीमुद्रित झालेल्या आहेत. गझल रसिकांमध्ये या अल्बम बाबत कमालीची उत्सुकता आहे.
मराठी नवीन गझल 2018 नाशिक इंटरनेशनल फ़िल्म फेस्टिवल मध्ये निवड होऊन बेस्ट मराठी ग़ज़ल्स म्हणून नामांकन प्राप्त ग़ज़ल अल्बम मधील एक ग़ज़ल...आपल्यासाठी सादर केली आहे...यूट्यूब वर कॉमेंट करा... काळाने भंगलेले आवडल्यास शेअर करा https://youtu.be/7V_FoFC2QBs

Karib Se Woh Aye - Ghazal new 2019

https://m.facebook.com/story.php?story_fbid=725527927892132&id=1007236202703621&sfnsn=scwspmo

राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव हैदराबाद

🙏 नमस्कार ! 📢 आपण 🎥 फिल्ममेकर 🎬आहात आणि छोट्या छोट्या 🎞️फेस्टिवलमधील काही वाईट अनुभव आला, असे बरेच वेळा होते म्हणून आता *तेलंगणा सरकार आणि एस एस बी सी ग्रुप यांच्यावतीने राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव🏳 हैदराबाद* येथे संपन्न होत आहे. त्यात सहभागी होणाऱ्या 🎬प्रत्येक चित्रपटास 🏆आकर्षक ट्रॉफी व सर्टिफिकेट दिले जाणार आहे. 🎭या साठी आपणास खालील लिंक वर लॉगिन करून आपली शॉर्टफिल्म, डॉक्युमेंटरी, वेब सिरीज, 🎹📽️म्युझिक व्हिडिओ 🎶सबमिट करायची आहे.  www.ssbcfilms.ml login for your Short film यातील पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या चित्रपटासाठी 🌹तेलंगणा सरकारचे देखील ज्यूरी मेंबर 👑असणार आहेत. त्यामुळे हा महोत्सव कोणत्याही प्रकारे पार्शलिटी करणारा असणार नाही, म्हणून या आगळ्या-वेगळ्या महोत्सवासाठी आजच आपली शॉर्ट फिल्म व पोस्टर हे ऑनलाईन पाठविता येईल. *खुश खबर ! *खुश खबर ! *खुश खबर !* *(फक्त आणि फक्त)* गरीब आणि आर्थिकदृष्टया कमजोर असलेले पार्टीसिपॅन्टसाठी *साधारण कॅटेगरी मध्ये *900/-₹* एन्ट्री फीस राहील) *विशेष कॅटेगरी 1600/- रु.* (सोळाशे रुपये) मध्ये सबमिट होणार आहे. *💶कॅश प्राईझ आणि कंपनी तर्फे गिफ्ट हँपर🎁 आणि 30 ग्राम, 20 ग्राम व 10 ग्राम चांदीचे नाणे* एक फिल्म 32 कॅटेगिरी मध्ये दाखल करता येऊ शकते 32 कॅटेगरी -- *1) स्पेशल ज्युरी अवॉर्ड व्यतिरिक्त 2) बेस्ट राईटर 3) बेस्ट स्टोरी 4) बेस्ट कन्सेप्ट 5) बेस्ट डायलॉग 6) बेस्ट मेल फिमेल डायरेक्टर 👫7) बेस्ट आर्ट डायरेक्टर 8) बेस्ट एडिटर 9) बेस्ट डी ओ पी 10) बेस्ट व्ही एफ एक्स 11) बेस्ट ॲनिमेशन 12) बेस्ट स्क्रीन प्ले 13) बेस्ट ऍक्टर👳 14) बेस्ट एक्ट्रेस 15) बेस्ट बीजी एम 16) बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर 17) बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस 18) बेस्ट चाइल्ड ॲक्टर 👷19) बेस्ट चाइल्ड एक्ट्रेस 👩‍💼20) बेस्ट सपोर्टिंग चाइल्ड ॲक्टर 21) बेस्ट सपोर्टिंग चाइल्ड ॲक्ट्रेस 22) बेस्ट लाईट डिझायनर 23) बेस्ट लिरिक्स राईटर 24) बेस्ट डी आय 25) बेस्ट 🎼म्युझिक डायरेक्टर 26) बेस्ट निगेटिव्ह रोल 27) बेस्ट मेकअप👩‍💻 28) बेस्ट कॉस्ट्यूम डिझायनर 29) बेस्ट पोस्टर डिझायनर 30) बेस्ट प्रोडक्शन डिझायनर 31) 32) बेस्ट साउंड🔊 डिझायनर* या महोत्सवात एकूण 32 कॅटेगरी असून सर्वप्रथम येणाऱ्या 10 शॉर्ट फिल्मला एसएसबीसी ग्रुप व व स्पॉन्सर्ड कंपनी यांनी ठरविलेले 💵कॅश प्राईज 💶व 💰 गिफ्ट 🎁हॅम्पर 📦देण्यात येणार आहे. तसेच त्यानंतरच्या 15 शॉर्ट फिल्म पैकी पहिल्या 5 शॉर्ट फिल्मला 🥈30 ग्रॅम चांदीचे नाणे⚪ त्यानंतरच्या 5 शॉर्ट फिल्मला 🏅20 ग्रॅम चांदीचे नाणे तसेच त्यानंतर च्या 5 फिल्मला 🥇10 ग्रॅम चांदीचे नाणे ⚪असे एकूण 25 लघु चित्रपटांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. या शॉर्ट फिल्म निवडतांना 32 कॅटेगरीमध्ये प्रत्येक कॅटेगिरीत 5 शॉर्ट फिल्मला नॉमिनेशन🏁 मिळणार आहे व प्रत्येक कॅटेगिरीत त्यातील 3 शॉर्ट फिल्मला अवार्ड 🏆 मिळणार आहे. असे एकूण 96 अवार्ड 🏆देण्यात येणार आहेत. तसेच स्पेशल ज्युरी अवॉर्ड🎆 साठी 20 अवॉर्डस देखील देण्यात येणार आहे... *महोत्सवाचा लाईव्ह सोहळा 8 टीव्ही चॅनल्स 📡व 4 युट्युब चॅनलवर प्रसारित होणार आहे.* त्यासाठी आपल्या शॉर्ट  फिल्मला मिळणाऱ्या प्रमोशनची संधी दवडू नका..  🎑भारतीय पॅनोरमा, डॉक्युमेंटरी सिल्व्हर स्क्रीनवर🎞️ दाखविण्यात येणार आहे !! *एन्ट्री फीस खालील अकाउंटवर भरावी --* अकाउंट नाव - *J. सत्यनारायण राव* बँकेचे नाव - *युनियन बँक ऑफ इंडिया* शाखा - *हैदराबाद* अकाउंट नंबर - *327602010108743* आयएफएससी कोड - *UBIN0532762* *शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2019* महोत्सवाचे व्यवस्थापकीय दिग्दर्शक - *J. सत्यनारायण राव* *संपर्क - 7013128633* ई-मेल - shivajijansevanews@gmail.com (सबमिशन फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी अडचण आल्यास संपर्क - चारुशील माने हिंगोली -📲 9422663066)

Amenities

  • Parking available
  • 24/7 availability
  • Bike parking available
  • Free consultation
  • Wifi on premises
  • Good for children

Testimonials

I like this...

Manohar Jamdhade

माई एक साल से कंपनी मुझे काम कर रह हू

Mayur Narwade

Video Song - Shooting

Select Category

All Services

Send a Message

An email will be sent to the owner

General enquiry
I'm happy to receive relevant updates from UENI by email or SMS.

Please note that Clueart Music & Movies may not be able to honour booking requests made.

Please note, your booking request will be subject to the merchant's booking conditions.

Opening Hours

Today

09:00 - 22:00

Monday

09:00 - 22:00

Tuesday

09:00 - 22:00

Wednesday

09:00 - 22:00

Thursday

09:00 - 22:00

Friday

09:00 - 22:00

Saturday

09:00 - 22:00

Own this website?Login
powered by